Manas Mandir Shahapur

Manas Mandir Shahapur, Jain Mandir Shahapur, Jain Temple Shahapur, Manas Mandir Shahapur History, How to reach Manas Mandir Shahapur, Manas Mandir Shahapur distance

Manas Mandir Shahapur, Jain Mandir Shahapur, Jain Temple Shahapur, Manas Mandir Shahapur History, How to reach Manas Mandir Shahapur, Manas Mandir Shahapur distance

भुवनभानू जैन मंदिर शत्रूंजय तीर्थ "मानस मंदिर" म्हणून ओळखले जाते.

माहुली टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले जैन मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. मंदिराची उंची 76 फूट आहे या तीर्थात घुमट, एक फार मोठी छत, कोरीवकाम व उत्तम वास्तुकला अशा सर्व गोष्टी उत्तम प्रकारे अनुभवायला मिळतात.

भगवान महावीर यांचा ब्रास पुतळा हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे. सावरोली गावाच्या नदी किनारी ह्या सुंदर मंदिराची रचना केली गेली आहे.
पलिताणा येथील जैन शत्रूंजय तीर्थाची हि एक सुंदर प्रतिकृती आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आहे. येथून जवळच माहुली किल्ला आहे.